"संस्कार शिक्षण राष्ट्राची घडण"
Honrao Chowk, Near By-Pass Shrigonda Dist.Ahmednagar
02487 221026
Admissions
Admission for all Classes for Academic Year 2021-22
शैक्षणिक वर्ष 2021-22 प्रवेश प्रक्रिया
प्रवेशासाठी कागदपत्रे
इयत्ता १ली साठी :
1. प्रवेश घेताना विद्यार्थ्यांचे वय 6 वर्षे असणे आवश्यक आहे.
2. विद्यार्थ्याचे जन्म प्रमाणपत्र
3. आधार कार्ड झेरॉक्स
4. बीपीएल कार्डधारकांचे रेशन कार्ड झेरॉक्स (अंतोदय योजनेसाठी).
5. विद्यार्थी किंवा पालकांचे जात प्रमाणपत्र (ST/OBC).
इयत्ता ५ वी साठी :
1. प्रगतीकार्डची झेरॉक्स
2. शाळा सोडल्याचा दाखला
3. विद्यार्थी संचायिका नोंद पुस्तिका
प्रवेश प्रक्रिया
1. सदर दिलेल्या लिंक वरून ऑनलाइन अर्ज भरणे.
2. आवश्यक कागदपत्रे संस्थेच्या कार्यालयात जमा करणे.
3. प्रवेश फी भरून प्रवेश निश्चित करणे.
प्लेग्रुप व LKG UKG
सौ. कोहळे गौरी नारायण
(9404086687)
विभाग प्रमुख
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालवाडी
प्राथमिक १ ली ते ७ वी
श्रीम. वनपुरे एस पी
+91 9423209741
मुख्याध्यपिका
सुनंदाताई होनराव विद्या मंदिर
श्री. चाकणे डी पी
+91 7588031299
माध्यमिक ८ वी ते १० वी
श्री. मखरे बी टी
+91 9403735264
प्राचार्य
मुरलीधर (अण्णा) होनराव माध्यमिक विद्यालय
श्री. जगताप
+91 9421197992
उच्च माध्यमिक ११ वी १२ वी
श्री. मखरे बी टी
+91 9403735264
प्राचार्य
निवृत्तीशेठ सदाशिव गुळवे उच्च माध्यमिक विद्यालय
प्रवेशासाठी संपर्क